MB NEWS:भगवान श्री नृसिंह जन्मोत्सव परळीत उत्साहात साजरा

भगवान श्री नृसिंह जन्मोत्सव परळीत उत्साहात साजरा

आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजले


परळी वैजनाथ/संतोष जुजगर 

येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिरातील पूर्व बाजूस प्राचीन भगवान श्री नरसिंह मंदिरात श्री नरसिंह जन्मोत्सव गुरुवार दिनांक 4 हे रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. श्री नरसिंह मंदिरावर आकर्षक फुलाची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजले आहे.


प्रारंभी श्री लक्ष्मी नरसिंहदेव जन्मोत्सवानिमित्त पवमान पंचसूक्त,पुरुष सुक्त, श्रीसुक्त या मंत्राने अभिषेक करण्यात आला. डाळ व आंब्याचे पन्हे व नैवेद्य देवास दाखवून मंगलारती करण्यात आली. तसेच बटू पूजन, सुवासिनी पूजन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांची उपस्थित होती.


--------------------------------------------

Advt.......





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार