MB NEWS:दहिवाळ परिवारांने पुन्हा उंचावली परळीकरांची मान

 मराठवाडा आयडॉल सिंगिंग स्पर्धेत प्रा.श्रीकांत दहिवाळ यांनी द्वितीय पारितोषिक


दहिवाळ परिवारांने पुन्हा उंचावली परळीकरांची मान

परळी, प्रतिनिधी 

छञपती संभाजी नगर येथे मराठवाडा आयडॉल सिंगिंग स्पर्धा 2023 संपन्न झाली.या स्पर्धेत प्रा. श्रीकांत दत्तात्रय दहिवाळ यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले असुन पून्हा एकदा परळीकरांनची मान उंचावली आहे.

छञपती संभाजी नगर येथे मराठवाडा आयडॉल सिंगिंग स्पर्धा 2023 नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत मराठवाड्यातून सिंगिंग टॅलेंट ऑडिशन साठी  70 ते 80 जणांनी सहभाग नोंदविला होता.त्यात अतितटीचा स्पर्धेत 18 जणांची निवड करण्यात आली होती.यामध्ये परळीचे भुमीपुञ प्रा. श्रीकांत दत्तात्रय दहिवाळ यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.यावेळी ऍण्ड द विनर श्रीकांत दहिवाळ असं ऐकायला मिळालं तेव्हा फिलिंग तर शब्दात व्यक्त करता येत नाही अस विजेते प्रा.दहिवाळ यांनी सांगितले.

श्रीकांत दहिवाळ प्रसिद्ध चित्रकार असून यांची युट्युब वर सुद्धा सुंदर अशी  गाणी प्रेक्षकांना पाहता व ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.प्रा.श्रीकांत दत्तात्रय दहिवाळ यांनी द्वितीय पारितोषिक मिळाल्या बदल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

--------------------------------------------

Advt.......







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !