कै.सौ.केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम ;विठ्ठल महाराज (उखळीकर), साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन




परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

    कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित आला असून यानिमित्त ह भ प  विठ्ठल महाराज (उखळीकर), ह भ प साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन होणार आहे.

     कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांना रविवार, दिनांक 08/02/2026 रोजी रोजी देवाज्ञा  झाली. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने हनुमान मंदिर, इंदपवाडी, ता. परळी वै. जि. बीड येथे शनिवार, दि. 21/02/2026 रोजी दुपारी 12 ते 2 वा.ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे (चकलवा) यांचे किर्तन होईल. रात्री 8 ते 10 वा.ह.भ.प.विठ्ठल महाराज (उखळीकर) यांचे किर्तन होईल. किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन अंबादास नारायण मुंडे, दत्तात्रय अंबादास मुंडे, श्रीधर अंबादास मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार