गंगाबाई कराळे यांचे निधन



परळी/प्रतिनिधी - गणेशपार-सावता महाराज मंदिर परिसरातील ज्येष्ठ महिला, माजी नगरसेवक बालासाहेब कराळे यांच्या मातोश्री गंगाबाई एकनाथराव कराळे (वय ९०) यांचे शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ च्या सुमारास परळीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे, दीर, बहीण असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!