इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

  परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या














🏵️ MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.

परळी वैजनाथ /प्रतिनिधी

परळी शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी अरुणोदय मार्केट येथे गायत्री ग्लास अँड ऑल फिटिंग्स या दुकानाचे मालक प्रवीण मालेवार नामक व्यक्तीने आज शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



अरुणोदय मार्केट येथे गायत्री ग्लास अँड ऑल फिटिंग्स नावाचे दुकान असून प्रवीण मालेवार या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण मालेवार यांना एक मुलगा दोन मुली असल्याचे समजते. सदरील घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. दरम्यान घटना समजतात परळी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.

🌑 हे ही वाचा: 

🟥 नौकरी:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९५० पदांसाठी भरती

⭕ एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या