MB NEWS-आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी!

 आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी!



डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होणार ‘फेको’ उपचार पध्दतीने


मुंबई : 

  राज्य सरकार आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. २०२२ चा राज्याचा अर्थसंकल्प ते मांडत आहेत. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येणार आहे.


प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे ते म्हणाले. नाशिक, नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. तसेच पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलीय.


नेत्र विभागासाठी नियोजन

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक ‘फेको’ उपचार पध्दती सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. एकूण ६० रुग्णालयांमध्ये ही उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे ते म्हणाले. नाशिक, नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. तसेच पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलीय.टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर हॉस्पिटल आयुर्वेदिक रुग्णालय आणि औषध वनस्पतींच्या लागवडीकरिता मौजे ताबाटी, ता. खालापूर, जि. रायगड येथील ३० हेक्टर जमीन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयांची स्थापना स्थापना करण्यात येईल. त्यानुसार हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, प कोरणपूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, नवजात औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन रुग्णालये करण्यात येतील. अकोला व बीड येथे स्वी रुग्णालयाचे बांधकाम श्रेणी वर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे.


सन २०२१-२२ या वर्षात राज्यात रुग्णखाटांची क्षमता १ हजार २०० ने श्रेणीवर्धन वाढून विशेषोपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात ४९ रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती इतर कामांसाठी हजार ३९२ कोटी १२ लाख रुपये किंमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.


महानगरातील तज्ज्ञ डॉक्टरांची निदान व उपचारांची सेवा ग्रामीण योजना भागातील जनतेस शिय आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसीन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढील उप्प्यात ही सेवा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत विस्तारित करण्यात येईल.सन २०२२-२३ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्याचे कल्याण विभागाला २ हजार १८३ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

               🔸हे देखील वाचा/पहा🔸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🔸आजचे राशिभविष्य दि.१०मार्च २०२२

🏵️ *परळीत आत्मसुरक्षा शिबीराचा शंभरपेक्षा अधिक महिलांनी घेतला लाभ. समारोपाला मान्यवरांकडून कौतुक*

🌑 *अनु.जाती आश्रमशाळा अनुदाना पासून वंचित. विधानसभेत मुद्दा आला ऐरणीवर. लवकरच बैठक-अजितदादा पवार*

🏵️ *भाजपचा महाविजय: परळीतील भाजप कार्यकर्त्यांकडून टावरला पेढे भरवुन, फटाके वाजवून आनंद साजरा.

🌑 *सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब ! कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण*

*भाजपचा महाविजय: 'राष्ट्राभिमान','काम आणि विकास' यामागेच जनमत हे सिद्ध झाले- पंकजा मुंडे*

🏵️ *प्रा.सुलोचना चाटे - मुंडे यांना पीएच.डी.प्रदान*

🕳️ *महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार; मराठवाड्यातील ८ कामगारांची निवड*

🕳️ *एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत*

 🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*

🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*

Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !