इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS- ग्रेट भेट: बाजीराव धर्माधिकारी शरद पवारांना दिल्लीत भेटले !

 🕳️ *दिल्लीत रा.काॅ. राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांची बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी घेतली भेट*

Click - 🟥 *आजचे राशिभविष्य दि.३मार्च २०२२*



🔸 *_माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकांचन योग- बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*

Click -🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

         देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे  राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार  यांची दिल्ली येथे '6 जनपथ' या निवासस्थानी आज एका कामानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी भेट घेतली.सामान्य कार्यकर्त्याला भेटणारे असामान्य नेते "याची देही याची डोळा" अनूभवता आले.यापूर्वी अनेकवेळा त्यांना भेटण्याचा योग आला मात्र वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटायचा पहिलाच प्रसंग होता.हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकांचन योग असल्याचे  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.



Click - 🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमदार संजय दौंड का करु शकले स्थिर शिर्षासन ?*🟥 *👉वाचा सविस्तर*

        ना.धनंजय मुंडे यांनी नी खा.शरदचंद्र पवार यांच्या भेटीसाठी आजचा (दि.३ वेळ) घेवून दिला होता. यावेळी शरदचंद्र पवार यांनी संघटनेची विचारपूस केली. एका खाजगी कामाबद्दल मला यथोचित मार्गदर्शन करीत त्यांच्या कार्यालयातून सहकार्य करण्याविषयी सूचना दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्या च्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती पुस्तिका बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दाखविली. यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी शरदचंद्र पवार यांचा सत्कार केला.



Click -⭕ *अॅक्शन मोड: खासदार डॉ.प्रितम मुंडेंनी केली महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी आणि रेल्वे कामांचा आढावा*

        दरम्यान या भेटीनंतर भावोद्गार प्रकट करत बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी सांगितले की, ना.धनंजय मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली राजकीय क्षेत्रात आपण कार्यरत आहोत.यापूर्वी खा.शरदचंद्र पवार यांना अनेक वेळा  भेटण्याचा योग आला मात्र वैयक्तिक कामासाठी आणी व्यक्तिशः: त्यांना भेटायचा पहिलाच प्रसंग होता. हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकांचन योग आज मी अनुभवला असे त्यांनी सांगितले आहे.



••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

                     🔸हे देखील वाचा/पहा 🔸

Click - 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची पावन भूमी निघाली भक्तीरसात न्हावून !* 🔸 *महाशिवरात्र पर्वानिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Click- *महाशिवरात्र पर्व:श्री सोमेश्वर भगवान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात.

Click - 🟥 *महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक श्रृंगार पूजा*

Click - 🏵️ *वैद्यनाथ महिमा अपरंपार* ✍️ _प्रसिद्ध कथाकार व संत साहित्याचे अभ्यासक *डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज* यांनी शब्दबद्ध केलेला महिमा._ _

🏵️ *परळीतील महिला घेत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

Click -🌑 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ६ मार्चला परळीत भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर*

➡️ *राज्याचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कान्हुराज बगाटे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*➡️

Click -🟥 *भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ......!*वाचा गोपाळ आंधळे यांनी लिहिलेला प्रासंगिक लेख.*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          🕳️जाहिरात🕳️









               ••••••••••••••••••••••••••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....