परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक 2022 :आजपर्यंत एकूण- 1304

 परळी वै तालुका ग्राम पंचायत निवडणुक सार्वञिक निवडणुक  2022 :आजपर्यंत एकूण- 1304



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज परळीत 357 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.


Click-● *Photo of the day: तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप*



दि 28-11-2022 एकूण अर्ज-6(सरपंच) +4 (सदस्य)=10

दि-29-11-2022एकूण अर्ज-49(सरपंच)116(सदस्य)165


Click-● *ग्रामपंचायत निवडणुक: जातपडताळणी बाबत एक दिवसाची संधी*



दिनांक-01-12-2022

एकूण ग्रामपंचायत-80

प्राप्त नामनिर्देशन पञ-772

सरपंच पदासाठी-153

सदस्य पदासाठी-619

10+165+357+772=1304

आजपर्यंत एकूण- 1304

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!