इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त शहरात लोकउपयुक्त कार्यक्रम

 समाजसेवा हिच ईश्वरसेवा समजून सामाजिक कार्य करत राहणार - रामप्रभु मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या जयंती निमित्त शहरात लोकउपयुक्त कार्यक्रम


गंगाखेड (प्रतिनिधी)

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी सकाळी योग साधना शिबिर नवा मोंढा मार्केट यार्ड या ठिकाणी घेण्यात आले.


Click:■ आठवण लोकनेत्याची | भाषणातील "त्या" ओळी आणि वातावरण भावूक | पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू.


 गोदावरी घाट पूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात आले, वृक्षारोपण श्री स्टोन क्रेशर येथे करण्यात आले, निबंध लेखन स्पर्धा, रुग्णांना फळ वाटप व परिचारिका सन्मान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शाळा आणि डॉ. झाकीर हुसेन स्कूल उर्दू शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


Click:■ WATCH: गोपीनाथ गडावर पंकजाताई हरिभजनात तल्लीन.


 गंगाखेड शहरातील उत्कृष्ट महिला बचत गट या सर्वांचा सन्मान करण्यात आला, माजी सैनिक यांचा सत्कार, सर्प मित्रांसाठी सुरक्षा कीट वाटप, नवीन राशन कार्ड वाटप, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना शिबिर घेण्यात आले, गंगाखेड नगर परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी स्वच्छता दुध बांधवांना त्यांना सुरक्षित राहण्यासाठी नवीन शूज आणि हॅन्ड ग्लोज देण्यात आले.


Click:● *पंकजा मुंडेंचे गोपीनाथ गडावरून 'मौनास्त्र' | काय आहे याचा अन्वयार्थ


भव्य रक्तदान शिबिर मध्ये 112 रक्तदानांनी रक्तदान केले, गंगाखेड शहरातील निराधार व्यक्तींना ब्लॅंकेट देण्यात आले. अश्या प्रकारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड येथे रामप्रभु मुंडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र यांनी सामाजिक / शैक्षणिक बांधिलकी साधत कार्यक्रम आयोजित केले.


Click:■ *लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती :भेल संस्कार केंद्रात अनेकविध शालेय उपक्रम व कार्यक्रम*



      समाजसेवा हिच ईश्वरसेवा समजून असेच यापुढे समाजकार्य चालु ठेवेल, असे प्रतिपादन रामप्रभु मुंडे यांनी केले.


 ● पंकजाताई मुंडे यांनी Zoom Live द्वारे गंगाखेड येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे  यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास संवाद साधला.!


यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रामभाऊ फड, श्रीनिवास मुंडे, श्रीरामजी मुंडे, योगगुरू प्रकाश डिकले सर, रवी जोशी, डॉ.सुर्यवंशी,बालासाहेब पारवे, अजुभाई, सुभेदार सातपुते सर, सुभेदार आयनिळे सर, लक्ष्मीकांत जब्दे, अतुल गंजेवार, देवानंद जोशी, सुनील ठाकूर, प्रशांत फड, मोहन गित्ते, गोविंद रोडे, हिरा मेहता, जगन्नाथ आंधळे, रामदास भेंडेकर, भास्कर भिसे, संतोष टोले, दत्ता डहाळे, ज्ञानेश्वर डाके, बालाजी कल्याणे, दीपक फड, बाळासाहेब बेद्रे, अनंत मुंडे सर, जायभाये सर, शिवम गिरी, योगेश ठाकूर, बलभीम घरजाळे, संदीप मुंडे, ओमकेश आंधळे, शैलेश पालटवार, सिद्धू मुंडे, मनोज मुंडे बोर्डा सरपंच, एकनाथ गवळी, अभय चव्हाण, व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

Click:● *गोपीनाथगड बनला धागा अन् मौनातून गुंफली एकजुटीची माळ !* *_सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही - ना. पंकजाताई मुंडे_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या