बाजार समितीसाठी 92.74 टक्के मतदान

 बाजार समितीसाठी 92.74 टक्के मतदान


अंबाजोगाई, प्रतिनिधी....
      कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदान झाले. या निवडणुकीसाठी 92.74 टक्के मतदान झाले आहे.
         याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अंबाजोगाई  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण 92.74 टक्के मतदान झाले आहे या निवडणुकीसाठी सेवा सहकारी संस्था मतदार संघ ग्रामपंचायत मतदार संघ व्यापारी मतदारसंघ हमाल मापाडी मतदारसंघ या चार गटांमध्ये मतदान झाले एकूण 3804 मतदारांपैकी 3528 इतके मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मताची टक्केवारी ही सेवा सहकारी संस्था मतदारसंघात 98.85 टक्के इतकी तर सर्वात कमी मतदान व्यापारी मतदारसंघात 87.13 टक्के इतके झाले आहे. मतदानाची एकूण टक्केवारी92.74 टक्के इतकी आहे.



Video 













Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !