MB NEWS:१४ वर्षीय मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; नातेवाईकांची घातपाताची तक्रार

  १४ वर्षीय मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; नातेवाईकांची घातपाताची तक्रार 



माजलगाव दि.१८-तालुक्यातील नित्रूड येथील एका १४ वर्षीय मुलाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची घटना घडली,गुलाम महमंद हाफीज मुरतुजा असे मुलाचे नाव असून याप्रकरणी त्याचे नातेवाईकांनी दिंदृड पोलीस ठाण्यात घातपात झाल्याची तक्रार दाखल केली आहे.


Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*


     एका बिअर बारच्या पाठीमागे ही घटना उघडकीस आली, मुलाच्या नातेवाईकांनी याप्रकरणी घातपात संशय व्यक्त करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !