इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:कविता जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

 कविता जाधव यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार



औरंगाबाद (प्रतिनिधी)-येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील इन्चार्ज परिचारिका श्रीमती कविता रघुनाथ जाधव नियत वयोमानानुसार एप्रिल अखेर सेवानिवृत्त झाल्या. सेवापुर्ती निमित्त त्यांचा रुग्णालयातील स्टाफ च्या वतीने ह्रद्य सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड हे उपस्थित होते. याप्रसंगी अधिसेविका विमल केदार, सर्व परिसेविका अधिपरिचारक व परिचारिका उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिस्टर सुनिता,कविता व परिसेविकांनी परिश्रम घेतले.


Advt.......




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या