परळीच्या तिन्ही ठाणेदारांना आता नव्याखट गाड्या !

 परळीच्या तिन्ही ठाणेदारांना आता नव्याखट गाड्या ! 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       परळीतील तीनही पोलीस ठाण्यांसाठी आता पोलीस दलाच्या वतीने तीन नव्या कोऱ्या गाड्या देण्यात आल्या आहेत. परळीतील पोलीस ठाण्यांसाठी नवीन गाड्या उपलब्ध झाल्याने परळी पोलिसांना सेवा देणे आता आणखी सुलभ होणार आहे.
         परळीतील शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे यांच्यासाठी नवीन तीन बोलेरो गाड्या देण्यात आल्या आहेत. या गाड्या परळीच्या तिन्ही ठाणेदारांकडे सुपूर्द करण्यात आल्या. गणेश चतुर्थीच्या दिवशी या गाड्या परळीच्या ठाण्यांमध्ये दाखल झाल्या. यावेळी तीनही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या नवीन गाड्यांची पूजा करून आपल्या दिमतीला आलेल्या नवीन वाहनांचे स्वागत केले. नवीन गाड्या उपलब्ध झाल्याने परळीच्या पोलीस दलाला आता जनसेवेचे काम करायला मदत व सुलभता येणार आहे.

-----------------------------------------------------

Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार