निवडीबद्दल सत्कार.....
मनोहर कराड यांच्या वतीने दत्तात्रय महाराजांचा हृदय सत्कार
परळी वैजनाथ(प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा साहित्यिक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांची नुकतीच वारकरी संप्रदाय राष्ट्रीय अध्यक्ष ग्रंथ प्रकाशन समिती यांची निवड झाले बद्दल त्यांचा हृदय सत्कार येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एलिट क्लब सदस्य, एलआयसी ऑफ इंडिया चे श्री मनोहर कराड यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला.
यावेळी परळी वकील संघांचे अध्यक्ष ॲड.डी.पी. कडबाने साहेब,ॲड.एच.व्हि.गुट्टे साहेब, ॲड. व्हि.बी.नागरगोजे ॲड.आर.व्ही.गित्ते,ॲड.आर.व्ही.देशमुख,ॲड.व्हि.एस.फड, ॲड. पि.एम.सातभाई,ॲड.धनाजी कांबळे,ॲड.दिनकर वाघमोडे, ॲड. गजानन पारेकर,ॲड.राहुल सोळंके, ॲड.बालाजी कराड, ॲड.दत्तात्रय कराड,ॲड.साळवे आदिंचे उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा