पोस्ट्स

इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-एमपीएससीत दुहेरी बहुमान : 'अन् अकॅडमी लर्नर' अपर्णा चौधरीचा शहर पोलीस निरीक्षकांकडून सत्कार

इमेज
एमपीएससीत दुहेरी बहुमान : 'अन् अकॅडमी लर्नर' अपर्णा चौधरीचा शहर पोलीस निरीक्षकांकडून सत्कार  परळी वैजनाथ, प्रतिनिधी... राज्य लोकसेवा आयोग  मार्फत घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या परळी शहरातील कु अपर्णा गजानन चौधरी यांचा बुधवारी  परळी शहर चे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे  यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कु अपर्णा गजानन चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत खडतर अभ्यास करून मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.असे  पोलीस निरीक्षक श्री उमाशंकर कस्तुरे म्हणाले या वेळी सोबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री उमाशंकर कस्तुरे,सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, दै लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय खाकरे, शिवसेना जिल्हा संघटक रमेश चौंडे, भाजपा उपाध्यक्ष महादेव ईटके, युवक नेते मनोज संकाये, नितीन समशेट्टे, सुशील हरंगुळे उपस्थित होते. हे देखील वाचा/पहा🔸 Click & watch:  *विधान परिषद आमदार नियुक्तीचे 'ते व्हायरल' पत्र बनावट; राजभवनातून खुलासा* Click &watch:  ⭕ *प्रवासी साखरझ...

MB NEWS-गीता परिवार परळीच्या उपक्रमांविषयी अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा यांनी उपक्रमांचा सादर केलेला अहवाल

इमेज
  गीता परिवार परळीच्या उपक्रमांविषयी अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा यांनी उपक्रमांचा सादर केलेला अहवाल जय श्री कृष्ण!!!! परम पूजनीय श्री गोविंद देव गिरी जी महाराज यांना नमन करूगीता परिवार  व राधामोहन साथी प्रतिष्ठान यांना धन्यवाद आजच्या शिबिरास राधामोहन साथीने दिलेले सहकार्यास गीता परिवार कधीही विसरू शकत नाही व भगवंताचे रूप असलेल्या बालगोपाळांना माझे शत शत नमन. आज काही दुखद घटना मुळे मी उपस्थित राहू शकत नाही तरी माझा आहवाल गीता परिवार सचिव माझ्या सहकारी राजकन्या मंत्री सादर करत आहे  सुरुवातीस आपणास सांगते की, "मै अकेली चली ती  जनाब मंझील  मगर  लोग साथ आते गए  और कारवां बनता गया" परळी येथे  गीता परिवाराची स्थापना 1993- 94 मध्ये परम पूजनीय श्री गुरुदेव किशोरजी व्यास यांच्या आशीर्वादाने व स्वर्गीय रामकिशनजी जाजु यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे बहुतेक आज सुद्धा आम्हाला विठ्ठल मंदिर जाजु वाडी येथे शिबिर घेण्यासाठी विनामूल्य भेटत आहे त्यासाठी श्री योगेश जाजू यांचे धन्यवाद. 1998 ते 2005 या कालावधीत श्रीमती स्मिता दरक तर नंतरच्या कालावधीत गोविंद सोमानी शित...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!