परळीत संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा!



परळीत  संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा! 
● शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी ●

परळी वैजनाथ  : प्रतिनिधी. ...
       राष्ट्रीय  संत भगवानबाबा यांची जयंती परळीत मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने  काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी  ठरली. शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी काढण्यात आली होती.

           परळी येथे  भगवानबाबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहराच्या मुख्य मार्गावरून   मिरवणुक काढण्यात आली. यावेळी  प्रतिष्ठीत नागरीक, युवक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. मिरवणुकीमधे भजनी मंडळ, महीला सहभागी होत्या. संत भगवानबाबांच्या घोषनांनी परीसर भक्तीमय झाला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !