आज परळी येथील सहाय्यक निबंधक म्हणून एम.ए भोसले यांनी घेतला पदभार परळी वैजनाथ /प्रतिनिधी आज दिनांक 17/ 8/2020 रोजी परळी तालुक्या साठी सहाय्यक निबंधक पद रिक्त होते. या साठी अतिरिक्त पदभार अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक मा. व्हि.एल.पोतांगळे कार्यरत होते.त्यांच्या जागी सहाय्यक निबंधक म्हणून श्री.एम.ए .भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक पोतांगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस.आर.चांदणे, सहायक सहकार अधिकारी जागृती पतसंस्थेचे कार्यकारी संचालक श्री

 आज परळी येथील सहाय्यक निबंधक  म्हणून एम.ए भोसले  यांनी घेतला पदभार  

परळी वैजनाथ /प्रतिनिधी

आज दिनांक 17/ 8/2020 रोजी परळी तालुक्या साठी सहाय्यक निबंधक पद रिक्त होते. या साठी अतिरिक्त पदभार अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक मा. व्हि.एल.पोतांगळे कार्यरत होते.त्यांच्या जागी सहाय्यक निबंधक म्हणून श्री.एम.ए .भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या वेळी  त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक पोतांगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस.आर.चांदणे, सहायक सहकार अधिकारी जागृती पतसंस्थेचे कार्यकारी संचालक श्री.प्रल्हाद सावंत, आणि श्री अण्णासाहेब कुंभार इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार