MB NEWS : अयोध्या राममंदिर शिलान्यास:परळीत लाडू प्रसाद वाटप कार्यक्रम


अयोध्या राममंदिर शिलान्यास:परळीत लाडू प्रसाद वाटप कार्यक्रम
परळी वैजनाथ/प्रतिनिधी...
           5 ऑगस्ट रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र यांचे भव्य मंदिर निर्माण शिलान्यास होणार असून त्यानिमित्ताने  मोतीचूर लाडूचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करणार असून सर्व श्रीराम भक्तांनी दुपारी 12 वाजता संकट मोचन हनुमान मंदिर मोंढा येथे यावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा
परळी-वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !