MB NEWS :पंचवटीनगर मध्ये जबरी चोरी लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास

 पंचवटीनगर मध्ये जबरी चोरी लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास

परळी येथील पंचवटी नगरमधे बालाजी फड यांच्या घरी रात्री एक वाजता जबरी चोरी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून महीलेवर चाकूचे वार करून कपाटातील सव्वातीन तोळे सोन व 80 हजार रुपये घेऊन पसार रात्री घटनेची माहीती भेटताच डी.बी.पथकासह परळी शहरचे पो.नि.हेमंत कदम यांची घटना स्थाळास भेट.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार