MB NEWS:विठ्ठल दहिफळे यांना पीएचडी प्रदान*


 

*विठ्ठल दहिफळे यांना पीएचडी प्रदान*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..     
      आदर्श विद्यालय मांडवा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले व किनगाव तालुका अहमदपूर येथील रहिवाशी विठ्ठल ज्ञानोबा दहिफळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएचडी पदवी प्रदान केली आहे. दहिफळे यांना हिंदी विषयात पीएचडी प्राप्त झाली असून उषा प्रियवंदा के कथात्मक साहित्य मे व्यक्त  परिवेश या विषयावर ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर तालुका मुखेड माजी प्राचार्य डॉक्टर रामकृष्ण बदने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोध प्रबंध सादर केला होता.
    या  यशाबद्दल इंद्रायणी व सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम बापू नागरगोजे, सचिव विजयकुमार नागरगोजे, शाळेचे मुख्याध्यापक व्हि.एस.भताने, केंद्रे एस.बी., कातकडे आर.डब्ल्यू.,फड आर.  एस., फड  बी.बी., फड पी.एन., गित्ते के.डी., लव्हारे पी.एस., कांबळे व्हि.जी., फड बि.के., आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !