MB NEWS:लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ;परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ;परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



परळीवैजनाथ, प्रतिनिधी ...

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात आरोपी तरुणावर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

       याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून  बुधवारी (दि.२३) परळी ग्रामीण ठाण्यात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जिरगे हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार