MB NEWS: परळी-बीड रस्त्यावर सिरसाळा जवळ भररस्त्यात मोटारसायकल टाकली जाळून ; काही काळ वाहतूक ठप्प

 परळी-बीड रस्त्यावर सिरसाळा जवळ भररस्त्यात मोटारसायकल टाकली जाळून ; काही काळ वाहतूक ठप्प 



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

   परळी बीड रस्त्यावर भररस्त्यात एक मोटारसायकल  जाळून टाकण्यात आली.भररस्त्यात मधोमध जळती मोटारसायकल बघून रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प  झाल्याचे दिसून आले.सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन वाहतूक पुर्ववत केली आहे.

      सिरसाळा रस्त्यावर गाढेपिंपळगाव फाट्याजवळील हायवेवर भररस्त्यात एक मोटारसायकल जळत असल्याची घटना घडली.नेमकी मोटारसायकल पेटली कशी?कोणी जाळली?का जाळली? याबाबत सिरसाळा पोलीस तपास करत आहेत.दरम्यान भररस्त्यात मधोमध जळती मोटारसायकल बघून रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प  झाल्याचे दिसून आले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !