MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : परिस्थिती चिंताजनकच !

 • बीड जिल्हा कोरोना अपडेटस् : परिस्थिती चिंताजनकच !

जिल्ह्यात आज एकूण ११० रिपोर्ट पाॅझिटिव्ह तर परळीत १८ पाझिटिव्ह

परळीतील १८ पाॅझिटिव्ह पैकी नवीन १३ रुग्ण तर ५ सहवासित

बीड जिल्हा : आज 110 पॉझिटिव्ह तर 640 निगेटिव्ह*

बीड 20, अंबाजोगाई 24, आष्टी 2, धारूर 9, गेवराई 6, केज 3, माजलगाव 14 , परळी 18, पाटोदा 4, शिरूर 5, वडवणी  5 रुग्ण






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार