MB NEWS:भाजप युवानेते राजेश गिते यांच्या संपर्क कार्यालयात विजयकुमार खोसे यांचा सत्कार

 


भाजप  युवानेते राजेश गिते यांच्या संपर्क कार्यालयात विजयकुमार खोसे यांचा सत्कार

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

भाजप सोशलमीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.विजयकुमार खोसे यांच्या वाढदिवसानिमित्त जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, जि.प बीड चे सदस्य राजेश गित्ते यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी नंदनज चे सरपंच अनिल गुट्टे, मिरवट चे सरपंच धुराजी साबळे चेअरमन भरत इंगळे,भाजप नेते मुंजाभाऊ इंगळे, उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !