MB NEWS:धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नियोजित आजच्या सर्व बैठका आचारसंहितेमुळे रद्द

 धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नियोजित आजच्या सर्व बैठका   आचारसंहितेमुळे रद्द   



परळी वैजनाथ, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज नियोजित सर्व शासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

   आचारसंहिता लागू झाली असल्याने नियोजित सर्व शासकीय बैठका रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती ना.धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार