MB NEWS: video-*शेतकरी कायद्याविरोधात सिरसाळा येथे शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या • सिरसाळा आंदोलनात शेतकऱ्यांचा प्रचंड सहभाग; शेतकरी विरोधी कायदा रद्दची जोरदार मागणी

 *शेतकरी कायद्याविरोधात सिरसाळा येथे शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या



• सिरसाळा आंदोलनात शेतकऱ्यांचा प्रचंड सहभाग; शेतकरी विरोधी कायदा रद्दची जोरदार मागणी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात सिरसाळा येथे   निदर्शने करण्यात आले. यावेळी माकप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित आघाडी सह आंदोलनाला पाठींबा असणाऱ्या विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सिरसाळा चौकात निदर्शन करण्यात आले.



      केंद्र सरकारने जाचक असलेला शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी  बंदची हाक देण्यात आली आहे. जाचक कायदा रद्द करावा, केंद्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी  परिसर दुमदुमून गेले. यावेळी माकपचे अॅड.अजय बुरांडे यांच्यासह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

------------------------Video------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !