MB NEWS:चाकूचा धाक दाखवून चार महिलांचे दागिने लांबवले* *माजलगाव तालुक्यातील पायतळवाडीची घटना*

 *चाकूचा धाक दाखवून चार महिलांचे दागिने लांबवले*

 


*माजलगाव तालुक्यातील पायतळवाडीची घटना*

 

माजलगाव : शेतातून घरी परतणार्‍या चार महिलांना दुचाकीवरुन आलेल्या एकाच चोरट्याने चाकुचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून नेले. बुधवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पायतळवाडी (ता.माजलगाव) शेत शिवारात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान अज्ञाताविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !