MB NEWS-संभाजी ब्रिगेड परळीवै. विद्यार्थी आघाडी तालुका सचिवपदी विद्याधर शिरसाट यांची निवड*

 *संभाजी ब्रिगेड परळीवै. विद्यार्थी आघाडी तालुका सचिवपदी विद्याधर शिरसाट यांची निवड*



परळी वै. (प्रतिनिधी)

*संभाजी ब्रिगेडचेप्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड ची घोडदौड चालू असून त्याचाच एक भाग म्हणून संभाजी ब्रिगेडचे बीड पूर्व जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे यांच्या मार्गदर्शना खाली संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुका संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुका सचिवपदी शिवश्री विद्याधर वैजनाथ शिरसाट यांची निवड करण्यात आली*.

*याप्रसंगी उपस्थित संभाजी ब्रिगेड परळी शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव, गणेश वाळके, अरुण सपाटे, पवन माने, वैजनाथ सगर आदी उपस्थित होते*.

*संभाजी ब्रिगेडचे विचार राजकीय व सामाजिक दृष्ट्या संपूर्ण तालुक्यात पोहचवण्याचे काम आगामी काळात करेल. असे विद्यार्थी आघाडीचे नवनियुक्त तालुका तालुका सचिव विद्याधर शिरसाट म्हणाले निवड झाल्यानंतर सर्वांनी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार