इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर*

 *आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश :ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुबखान पठाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये अंगणवाडी मंजूर झाली आहे.

      प्रभाग क्रमांक दोन मधील शिवनगर, भिमानगर, झमझमपार्क,  बरकत नगर भागात  प्रभाग क्र 2 मध्ये आंगणवाडी मंजुर करण्यात आली आहे.  माजी उपनगराध्यक्ष आयुबखान पठाण यांच्या प्रयत्नातुन या अंगणवाडी ला मंजुरी मिळाली आहे.गेल्या अनेक दिवसापासून या भागात अंगणवाडी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. या भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुबखान पठाण व या भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या