MB NEWS-प्रभाग 13 मध्ये उद्या 3 जुलै रोजी लसीकरण मोहीम* *प्रभागातील नागरिकांनी लाभ घ्यावा-नगरसेवक प्रा पवन मुंडे

 *प्रभाग 13 मध्ये उद्या 3 जुलै रोजी लसीकरण मोहीम*



*प्रभागातील नागरिकांनी लाभ घ्यावा-नगरसेवक प्रा पवन मुंडे*

परळी प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्य विभागाच्या वतीने डॉ लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून आज शहरातील प्रभाग 13 मध्ये पवनपुत्र हनुमान मंदिर,पावरलूम येथे सकाळी 10 वाजल्या पासून कोविशील्ड या लसीचे लसीकरण करण्यात येत असून प्रभागागील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

    सध्या शहरात व जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे असून,कोरोनाच्या आजाराला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे तरी प्रभाग 13 मधील नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने येऊन या लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार