MB NEWS-संस्कार आणि संस्कृती हे आपलं मुळ आहे - पंकजाताई मुंडे live
संस्कार आणि संस्कृती हे आपलं मुळ आहे - पंकजाताई मुंडे
अंबाजोगाई, प्रतिनिधी...
संस्कार आणि संस्कृती हे आपलं मुळ आहे असे प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी केले.भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे सुवर्ण महोत्सव उदघाटन समारंभाला संबोधित करताना भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे बोलत आहेत.
थेट पहा भाषण:
*FB Live*
https://fb.watch/6taS05F-53/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा