MB NEWS-माजलगावात चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

 माजलगावात चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार 




माजलगाव : शहराजवळील सिंदफणा नदीच्या पुलाजवळ शेतात काम करणाऱ्या शेतमजूरच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर एका दुसर्‍या शेतमजुराच्या 14 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना सोमवार, दि.5 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. 


सविस्तर वृत्त असे की, माजलगाव शहराजवळील सिंदफणा नदीच्या पुलाजवळील एका शेतात लहान मुले खेळ खेळत असताना एका 14 वर्षीय मुलाने चार वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची दुर्देवी घटना सोमवार सायंकाळी घडली. त्या चिमुकलीवर माजलगाव ग्रामीण रूग्णालयात सुरू आहेत. सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत गुन्हा नोंद झाला नसून न पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार