MB NEWS-भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन

भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
          भावसार समाज व भावसार युवा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ पदाधिकारी सदस्य व समाज बांधव यांच्या हस्ते दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
          आज दिनांक 04 मंगळवार रोजी भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वार्षिक उपक्रमांपैकी एक *दिनदर्शिका प्रकाशन सोहळा* श्री हिंगलाज माता देवीची आरती करून हिंगलाज माता कार्यालयात करण्यात आला.यावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवक यांची उपस्थिती होती.
         भावसार युवा सेवाभावी संस्था अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते अशी माहिती भावसार युवा सेवाभावी संस्था परळी वै.चे सचिव शैलेश प्रेमनाथ वैजवाडे यांनी दिली आहे.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!