MB NEWS-राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कामगार नेते डी.के.माने व पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप.

 राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कामगार नेते डी.के.माने व पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते  ब्लॅंकेट वाटप

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त कामगार नेते डी.के.माने  पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते  ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

       राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२४ व्या जयंतीनिमित्त औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ मराठा सेवा संघ शाखा यांच्या वतीने आज दिनांक १५ जानेवारी रोजी वैद्यनाथ मंदिर परिसर येथील गरजू गरीब यांना ब्लंँकेट वाटप करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व कामगार नेते डि.के माने व पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते व मराठा सेवा संघाचे शाखा टी.पी.एस. अध्यक्ष संदीप पाटील व अविनाश पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम  राबविण्यात आला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार