इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप

 राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

       राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२४ व्या जयंतीनिमित्त औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ मराठा सेवा संघ शाखा यांच्या वतीने आज दिनांक १५ जानेवारी रोजी वैद्यनाथ मंदिर परिसर येथील गरजू गरीब यांना ब्लंँकेट वाटप करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व कामगार नेते डि.के माने व पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते व मराठा सेवा संघाचे शाखा टी.पी.एस. अध्यक्ष संदीप पाटील व अविनाश पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम  राबविण्यात आला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या