इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-शाळकरी मुलीशी गैरवर्तन भोवले; १८वर्षिय युवकावर पोस्को गुन्हा दाखल

  शाळकरी मुलीशी गैरवर्तन भोवले; १८वर्षिय युवकावर पोस्को गुन्हा दाखल






 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     एका अल्पवयीन शाळकरी मुलीशी छेडछाड करणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्या १८ वर्षिय युवकावर पोस्को कायद्याअंतर्गत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,या प्रकरणातील फिर्यादी १६ वर्षिय शाळकरी मुलगी शाळेत जात असताना आरोपी बिबिशन विष्णु भोसले वय 18 वर्षे  रा. वडसाविञीनगर परळी वै. याने गैरवर्तन केले. दि. 11/02/ 2022 रोजी 08.30 वाजण्याचे सुमारास तहसील चे बाजुला स्कुटीवरुन शाळेला जात असतान फिर्यादी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग केला. यातील आरोपीने यातील फिर्यादी ही तीचे स्कुटीवर शाळेत जात असताना तीचा सतत पाठलाग करुन गाडी थांबवुन तु मला खुप आवडतेस तु मला का बोलत नाहीस मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे असे म्हणुन तीचे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गु.रं.न 25/2022 कलम 354,354 (डी).पोस्को 12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.प्रभारी अधिकारी पोनी कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह तांदळे हे पुढील तपास करीत आहेत.

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या