इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-डॉ. बालासाहेब लोमटे यांना मातृशोक;श्रीमती राजुबाई लोमटे यांचे निधन

 

डॉ. बालासाहेब लोमटे यांना मातृशोक;श्रीमती राजुबाई  लोमटे यांचे निधन


अंबाजोगाई, प्रतिनिधी....
      अंबाजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मातोश्री श्रीमती राजुबाई बाबुराव लोमटे,यांचे आज (दि.२ )अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
        श्रीमती राजुबाई बाबुराव लोमटे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या अंबाजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मातोश्री होत. अत्यंविधी उद्या दि.03-02-2022 वार गुरुवार रोजी  सकाळी  10=00 वाजता बोरूळ तलाव, अंबाजोगाई येथे करण्यात येतील. एमबी न्युज परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....