इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-राशिभविष्य (दि. १२ फेब्रुवारी २०२२)

  राशिभविष्य (दि. १२ फेब्रुवारी २०२२)

मेष: लाभदायक दिवस जाईल, आत्मविश्‍वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्‍वास वाढेल.


वृषभ : बोलताना जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील, सावधानता आवश्यक आहे.


मिथुन : मनासारख्या गोष्टी घडतील प्रसन्‍नता लाभेल, मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल, आत्मबल वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.


कर्क : संयमाने घ्यावे लागेल, अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. गैरसमजातून वादविवाद होतील.


सिंह : उत्साही राहाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.


कन्या : आरोग्याच्या द‍ृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कार्यसिद्धी होईल.


तूळ : जुने आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे. गुंतवणुकीस अयोग्य दिवस.



वृश्‍चिक : वादविवादापासून दूर रहा, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, अस्वस्थता राहील, कृतकर्माचा पश्‍चात्ताप होईल, आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस.


धनु : प्रलंबित कामांना गती मिळेल, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, कुटुंबाबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल, व्यावसायिक प्रगती होईल.


मकर : आप्‍तस्वकीय सहकार्य करतील, जबाबदारीने कामे कराल, आर्थिक प्रश्‍न सुटतील, पदोन्‍नतीचे योग संभवतात, आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस.


कुंभ : संवादाने मार्ग काढावा लागेल, प्रेम प्रकरणांत अडचणी येतील, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, मागील गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे.


मीन : वाहन सावकाश चालवा, सावधपणे व्यवहार करावा लागेल, कौटुंबिक कलह टाळावा, दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे, मनःस्ताप होईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या