MB NEWS-अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी

  अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी







⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      आपल्या यज्ञसेवेने  महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात यज्ञविधी व परंपरेच्या अध्यात्मिक क्षेत्रात गौरव वाढविणारे गंगाखेड येथील बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराजांना शंकराचार्य पिठाकडून "यज्ञ मार्तंड"   उपाधीने अलंकृत करण्यात आले आहे.

🔸MB NEWS ला Subscribe नक्की करा.

      बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना  धर्मजागृती व समाजप्रबोधन कार्यात  कार्यरत आहेत. अखिल भारतीय स्तरावर जाज्वल्य यज्ञपरंपरा जपण्या साठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी मान वाढवला आहे.  यापुर्वी त्यांचा विविध ठिकाणी गौरव झालेला आहे. आता संकेश्वर पिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी त्यांना शंकराचार्य पिठाकडून अधिकृतरित्या "यज्ञ मार्तंड"उपाधी बहाल केली आहे. बीड जिल्ह्यातील खडकी घाट येथे आयोजित करण्यात आलेल्या अंगिरस द्विरात्र महासोमयागात संकेश्वर पिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराजांचा गौरव करण्यात आला आहे.

🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*

🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*

🏵️हे देखील वाचा-🏵️ *वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत*

🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*

🏵️हे देखील वाचा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*

-----------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
-----------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार