MB NEWS-योगेश्वरी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलासराव बेलुर्गीकर गुरुजी यांचे निधन

योगेश्वरी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलासराव बेलुर्गीकर गुरुजी यांचे निधन

 


अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व एनसीसी ऑफिसर विलासराव बेलुर्गीकर ( वय ७८ ) यांचे गुरुवारी दुपारी चार वाजता पुणे येथे निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

      विलासराव बेलुर्गीकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता अंबाजोगाई येथील बोरूळ तलाव स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!