MB NEWS-परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई

परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई




दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी;२लाख ११ हजाराचा गुटखा जप्त:४ चार जणां विरुद्ध गुन्हा: एक अटक ३ मोकाट

परळी वैजनाथ, प्रतिनिधी... पंकज कुमाववत यांच्या पथकाने परळी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत २ लाख ११ हजार रु. चा गुटखा ताब्यात घेतला असून यात एक जण ताब्यात घेतला आहे ;तर अन्य तिघे फरार झाले आहेत.   

        पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,परळी येथे सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या राघव इन्टरप्राजेस या किराणा मालाच्या दुकानात गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच; त्यांनी धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात छापा मारला. त्या छाप्यात परळी येथील सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात धाड टाकली. त्या धाडीत पोलीस पथकाला गोवा गुटखा, बाबा पान मसाला, रॉयल तंबाखू, विमल पान मसाला, आर एम डी पान, आर एम डी सेंटेड तंबाखू, राजनिवास पान मसाला, जाफराणी जर्दा, व्ही-वन तंबाखू, प्रिमियम जाफराणी जर्दा, सुगंधित जर्दा व एक्का असा महाराष्ट्रात बंदी असलेला व आरोग्यास अपायकारक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ असलेला ८० हजार ९४३ रु. किंमतीचा माल मिळून आला.

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

      तसेच वैभव बुरांडे यांच्या विद्यानगर भागातील घरी पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी धाड टाकली. त्यात विद्यानगर नगर यातील वैभव बुरांडे याच्या घरी पोलीस पथकाला बाबा पान मसाला, रॉयल तंबाखू, विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला आणि सेंटेड तंबाखू १ लाख ३० हजार ९१० रु. किंमतीचा आरोग्याला हानिकारक आणि राज्यात बंदी असलेला तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला. 

  

    या दोन ठिकाणी पंकज कुमावत यांच्या पथकाने २ लाख ११ हजार ८५३ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून संभाजी नगर पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाणे परळी येथे वैभव बुरांडे, राधेश्याम लाहोटी, फिरोज पठाण, रौफ लाला या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*


क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*


⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛


*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*


🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे


🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*


🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*


🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*


*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*


🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis



















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------







---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !