MB NEWS- *पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!* *एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*

 *पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!*



*एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       

         वाशिमहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या सोबत असणाऱ्या एका अॅटोला परळी जवळील दादाहरी वडगाव जवळ अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध वारकरी महिला मृत्युमुखी पडली असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. या अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला भाजपा नेते राजेश गित्ते तात्काळ धावून आले व त्यांनी जखमींच्या उपचारासाठी मदत केली.

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

    वाशिम येथील मुगसाजी महाराज यांचा पायी दिंडी सोहळा वाशिमहून पंढरपूर कडे जात असतांना परळी जवळील दादाहारी वडगाव येथे अँटोला  अपघात झाला. पायी दिंडी परळी वैजनाथ मार्गे पंढरपूर कडे निघाली होती.परळीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीतील अॅटोला अपघात झाला.ही घटना दादाहारी वडगाव जवळ दुपारी 2.30 वा.सुमारास घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात झाला. अपघातामध्ये मयत झालेल्या महिलेचे सुमित्राबाई खाडे (वय 70)असे नाव आहे. अन्य चार वारकरी जखमी झाले असुन त्यांनी प्राथमिक उपचार करून अंबाजोगाईला हलविण्यात आले. जखमींमध्ये समाधान लोखंडे (49) रा.वाशिम, गोकर्णाबाई खंडागळे,हेमलता हतवलकर, नलीनी हांडगे यांचा समावेश आहे. 

        घटनास्थळी रूग्णवाहिका 108 व डॉ. अमोल चाटे यांनी तात्काळ धाव घेऊन उपचारा साठी मोलाची मदत केली.घटनेची माहिती कळताच भाजपचे  नेते राजेश गित्ते यांनी भेट देऊन अपघात ग्रस्तांना व जखमीना तातडीने  उपजिल्हा रुग्णालयात पाठवून मदत केली.मयत महिलेचे पार्थिव गावकडे घेऊन जाण्या साठीची सर्व जबाबदारी स्वीकारली. मदत व पोलीस प्रशासनास चर्चा करून या अपघातग्रस्तांना मदतीसाठी तत्परता दाखवली.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*


क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*


⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛


*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*


🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे


🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*


🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*


🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*


*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*


🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------







---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार