MB NEWS-दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या;एक ठार दोन जखमी
दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या;एक ठार दोन जखमी
गेवराई, प्रतिनिधी : गढी - माजलगाव रोडवरील टाकरवण फाटा येथे रात्री 9 वा . दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या . या भिषण अपघातात सिरसदेवी येथील एक तरुण जागीच ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली .
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अंगद सखाराम रोमण ( वय 40 ) रा . सिरसदेवी असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाने नाव आहे तर रामेश्वर तुकाराम जाधव ( वय 50 ) आणि नवनाथ अडागळे ( वय 55 ) दोन्ही रा.सिरसदेवी यांच्या दुचाकीला एका दुचाकीने समोरासमोर धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले . जखमींवर गेवराई रुग्णालयात उपचार सुरू होते . त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले .
🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
क्लिक करा व वाचा:-
------------------------------------------------------------
क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*
क्लिक करा व वाचा: • *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*
क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*
क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*
क्लिक करा व वाचा: • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*
क्लिक करा व वाचा: • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_
दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._
• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत
• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला
*************************************
या बातम्या देखील वाचा/पहा........
• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*
• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*
• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय
• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*
• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!
• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.
या बातम्या देखील वाचा/पहा........
• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*
• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*
• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा