MB NEWS-शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते श्री गणेशाची झाली आरती

 शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते श्री गणेशाची झाली आरती 



परळी पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य, शांतता, सुख-समृद्धी मिळो यासाठी केली श्री गणेशचरणी प्रार्थना


परळी प्रतिनिधी :   शहरातील स्नेह नगर,माणिक नगर,अयोध्या नगर ,वडसवित्री तसेच कण्हेरवाडी येथील अष्टविनायक मंदिर ट्रस्ट व  विष्णू गणेश मंडळ आदी ठिकाणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली,या प्रसंगी गणेश भक्त व  नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर परळी पंचक्रोशीत या वर्षी सर्वत्रच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, याचेच निमित्य साधून शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते शहरातील स्नेह नगर,माणिक नगर,अयोध्या नगर ,वडसवित्री तसेच कण्हेरवाडी येथील अष्टविनायक गणपती मंदिर ट्रस्ट व विष्णू गणेश मंडळ आदी ठिकाणी श्री गणेशाची आरती संपन्न झाली,या वेळी परळी परळी पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य,शांतता, सुख-समृद्धी लाभो अशी प्रार्थना नगरसेवक प्रा पवन मुंडे श्री गणेश चरणी केली, या प्रसंगी प्रा पवन मुंडे यांच्या समवेत वैजनाथ चाटे,संदीप दराडे,नागेश गित्ते,काना केंद्रे यांच्या सह सर्वच गणेश मंडळाचे पदाधिकारी नवनाथ ठोंबरे, प्रसाद भंडारे,वेदांत घेवारे,सिद्धांत मानधने, विजय अरबाड, शिवराज घेवारे,वेदांत घेवारे,सोहम सोळंके,सूर्यकांत मुंडे,बंडू मुंडे,सुनील फड,अरुण फड, डी एच मुंडे,कृष्णा फड,अभि फड,आदिनाथ मुंडे, प्रसाद कराड, ज्ञानोबा मुंडे सर, महादेव फड, शिवराम कराड, प्रकाश चव्हाण, संभाजी गित्ते, मारोती ढाकणे, सोपान शीरामे, रंगनाथ मुंडे, माणिकराव कोरडे,रोहन लटिंगे , ओंकार कराड,प्रशांत मस्के, सौरव गुट्टे, मुंजा कोरडे, निलेश पवळे, महेश बडे, ओम मुंडे, ओंकार फड, मुकेश घेणे,आदेश मोरे,महेश कांदे,निलेश देवकर, संदीप फड,बालू महाराज,माऊली फड,दीपक क्षीरसागर, माऊली बागवले,गोविंद डहाळे,गंगेश गवळी,गोविंद जाधव,सोमनाथ मोरे,स्वराज मस्के ,दिपक पातरकर,बिबिषन भोसले, शिवाजी देशमुख,विवेक साळुंके,संदेश टाक,कृष्णा फड,आशिष ओझा, साईनाथ अडबलवार,विजय दहिवाळ , अनिल कदम ,सुशिल शिंदे ,मयूर ओझा , बालाजी लिंमकर , किरण सुपेकर , सुरज लोकरे , ओम विभूते , अभिषक विभूते , ऋषिकेश घोडके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार