इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-🏵️बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार ; पंकजा मुंडे यांनी केलं अभिनंदन

 बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार ; पंकजा मुंडे यांनी केलं अभिनंदन




नवी दिल्ली- बीड जिल्ह्यातील आष्टीचा राष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे याला केंद्र सरकारचा मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानस्पद गोष्ट आहे.अविनाशचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


Click:● *पहा:सुवर्णकन्येच्या गौरवाची... सुवर्ण क्षणचित्रं | 'आपण परळीकर' या सूत्रात परळीकर एकवटले !* _#mbnews #subscribe #like #share #comments_
         

     भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू बीडचा भूमिपुत्र अविनाश साबळे चे अभिनंदन केले आहे सोशल मीडियावर पोस्ट करत पंकजा मुंडे यांनी अविनाश चे अभिनंदन करणारी पोस्ट केली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....