MB NEWS-दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ. विवेक दंडे यांचा महिला महाविद्यालयात सत्कार

 दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ. विवेक दंडे यांचा महिला महाविद्यालयात सत्कार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

      दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक  डॉ. विवेक दंडे यांनी परळी येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा महाविद्यालयाच्या  वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला.


       दीनदयाळ संचालकपदी निवडीनंतर त्यांनी प्रथमच महाविद्यालयास  सदीच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयचे मार्गदर्शक आनिल  देशमुख,  संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव  रविंद् देशमुख ,कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख तसेच प्राचार्य डाॅ. एल. एस मुंडे  डाॅ. विनोद जगतकर सर व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !