MB NEWS-स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन

 स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन




परळी वैजनाथ ।प्रतिनिधी. ....


         शहरातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या  दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दि. 8 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. 


Click:● *ग्रामपंचायत निवडणुक: परळी तालुक्यातील अशी आहे स्थिती | फायनल आकडेवारी* #mbnews #subscribe #like #share #comments



          स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका काढण्यात येते. यावर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज करण्यात आले. पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे,रंगनाथ सावजी,रवि मुळे,दशरथ होळकर,डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी  यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी आदींच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.यावेळी रमेश चौंडे,जयराज देशमुख आदींसह कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार