MB NEWS:परळी जवळ भीषण अपघात मोटरसायकलस्वार ठार

 परळी जवळ भीषण अपघात मोटरसायकलस्वार ठार



परळी वैजनाथ 

     बीड परळी रस्त्यावर ट्रक व मोटारसायकलचा भिषण अपघात झाल्याची घटना आज दि.28 रोजी सायंकाळी 8 वा.सुमारास घडला.यामध्ये मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे.

      बीड परळी रस्त्यावर तळेगाव ते टोकवाडी दरम्यान आज दि.28 रोजी सायंकाळी 8 वा.सुमारासट्रक व मोटारसायकलचा भिषण अपघात घडून यात मोटारसायकलस्वार ठार झाला.मयत अंदाजे 25 वर्षिय युवक असुन अद्याप मयताची ओळख पटली नाही.घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि मारोती मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !