MB NEWS: 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है,मोहब्बत की दुकान खुली है', -राहुल गांधी

 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है,मोहब्बत की दुकान खुली है', -राहुल गांधी




निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक बहुमताकडे वाटचाल
सुरु ठेवली आहे. काँग्रेसला १३६ जागा मिळण्याची
शक्यता आहे. या दणदणीत विजयावर काँग्रेस नेते
राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया
दिली आहे. 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है,
मोहब्बत की दुकान खुली है', अशा शब्दांत राहुल
गांधी यांनी पक्षाच्या विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले,”पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला या विजयाचे सर्व श्रेय मी राज्यातील काँग्रेस कार्यकत्यार्त्यांना देतो. त्यांनी अपार कष्ट केले त्यामुळे राज्यात खोटेपणाचा पर्दाफाश झाला.”

Advertise 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार