MB NEWS: कु.प्राची रमेश झंवर वैद्यनाथ कॉलेजमधून विज्ञान शाखेत सर्वप्रथम

 कु.प्राची रमेश झंवर वैद्यनाथ कॉलेजमधून विज्ञान शाखेत सर्वप्रथम 




परळी, प्रतिनिधी..

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज वैद्यनाथ काॕलेज ,परळीचा विज्ञान शाखेचा.92.21% टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतुन कु.प्राची रमेश झंवर सर्वप्रथम आली आहे.


      कु.प्राची रमेश झंवर वैद्यनाथ कॉलेजमधून विज्ञान शाखेत सर्वप्रथम आली असुन तिने 89.17 टक्के गुण मिळवले आहेत.तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या यशाबदल जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया, सचिव, श्री दत्ताप्पा इटके, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ जे व्हि जगतकर, उपप्राचार्य ,प्रा हरीश मुंडे, प्रयेवेशिका प्रा. मंगला पेकमवार, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा उत्तम कांदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !